शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

Corona Vaccination: केंद्र सरकारचा मोठा निर्णय, 18 वर्षांवरील सर्वांना लस मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 6:03 AM

Corona Vaccination drive in India: १ मेपासून सुरू होणार  लसीकरणाचा तिसरा टप्पा. लस उत्पादकांना ५० टक्के पुरवठा राज्य सरकार तसेच खुल्या बाजारात करण्याची परवानगी सरकारने दिली आहे.

ठळक मुद्दे लस उत्पादकास ५०% लस विकण्याची परवानगी  लसीची किंमत आधी जाहीर करावी लागणार  खासगी रुग्णालयांनाही लस खरेदीस मंजुरी  खासगी उद्योग तसेच कंपन्यांनाही खरेदीसाठी परवानगी

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दरराेजची नवी रुग्णसंख्या तीन लाखांच्या दिशेने वाटचाल करीत असताना काेराेनावर मात करण्यासाठी १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासाठी लस उत्पादकांना ५० टक्के पुरवठा राज्य सरकार तसेच खुल्या बाजारात करण्याची परवानगी सरकारने दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी आठवड्याच्या पहिल्या दिवशी बैठकांचा धडाका लावला. त्यांनी उच्चाधिकाऱ्यांपासून औषध निर्मात्या कंपन्यांसाेबत दिवसभर बैठका घेऊन काेराेनाची वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याबाबत चर्चा केली. या बैठकीनंतर पंतप्रधान माेदी यांनी तिसऱ्या टप्प्यात सर्व प्रौढांसाठी लस उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. लस उत्पादकांना ५० टक्के पुरवठा राज्य सरकार तसेच खुल्या बाजारात करण्याची परवानगी केंद्राने दिली आहे. त्यासाठी त्यांना आधी किंमत जाहीर करावी लागेल. उत्पादकांकडून राज्ये थेट लस खरेदी करू शकतील. महाराष्ट्र सरकारसह काही राज्यांनी अशी मागणी केंद्राकडे यापूर्वी केली हाेती. या निर्णयामुळे माेठ्या प्रमाणावर लसींच्या डाेसची गरज भासणार आहे. त्यामुळे उत्पादन वाढविण्यासाठी कंपन्यांना केंद्र सरकारकडून 

खासगी क्षेत्रालाही संधीn अनेक खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची परवानगी मागितली हाेती. उत्पादकांकडून थेट खरेदी करून कर्मचाऱ्यांना लस टाेचण्याची तयारी त्यांनी दर्शविली हाेती. n आता सरकारच्या परवानगीनंतर हा मार्गही माेकळा झाला आहे. काॅर्पाेरेट तसेच औद्याेगिक क्षेत्रातील कंपन्या तसेच रुग्णालयांनाही आता थेट लस खरेदी करता येणार आहे. प्राेत्साहनही देण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे ४५ वर्षांवरील पात्र नागरिकांना माेफत लसीकरणाची माेहीम सुरूच राहील. 

साेनिया गांधींनी केली हाेती मागणीकाँग्रेसच्या अध्यक्ष साेनिया गांधी तसेच माजी पंतप्रधान मनमाेहन सिंग यांनी पंतप्रधान माेदींना पत्र लिहून लसीकरणासाठी वय घटविण्याची मागणी केली हाेती. 

मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार२५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेण्याची विनंती काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. त्यावर सकारात्मक पाऊल उचलल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या