शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पिंपरी -चिंचवड : ऑक्सिजन बचतीसाठी विशेष दक्षता घ्यावी:  उपमुख्यमंत्री अजित पवार

राजकारण : सर्व काही केंद्रावर ढकलणार, मग तुम्ही काय करणार?, चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

पुणे : Corona Vaccination Pune : ...तर मग लसीकरण सुरुच का केलं? महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सवाल

पुणे : १८ वर्षांच्या वरील नागरिकांच्या लसीकरणाचा पहिला दिवस गोंधळाचा

राष्ट्रीय : ... अन्यथा देशामध्ये केवळ मुडद्यांचं राज्य राहिल; संजय राऊत यांचा इशारा

राष्ट्रीय : भारतात आता लसीची कमतरता जाणवणार नाही; Serum देशाबाहेर लस उत्पादन करण्याच्या तयारीत

राष्ट्रीय : CoronaVirus News: कोवॅक्सिननं भरलेला कंटेनर बेवारस स्थितीत सापडला; चालक-वाहक दोघेही गायब

महाराष्ट्र : एकजूट, निर्धार, संयमाच्या बळावर महाराष्ट्र लवकरच कोरोनावर मात करेल; अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्र : महाराष्ट्राने आतापर्यंत अनेक अस्मानी- सुलतानी संकटाला तोंड दिले, पण संकटासमोर कधी हात टेकले नाहीत : जयंत पाटील

पुणे : परदेशात लस पाठवल्यामुळे लसींचा तुटवडा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आरोप