शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : तिसऱ्या लाटेसाठी तयारी सुरू; तीन हजार फोल्डेबल खाटा घेणार

मुंबई : मोठा दिलासा... कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणारे अधिक रुग्ण

ठाणे : कार्यकर्त्यांच्या लसीकरणासाठी भाजप नगरसेविकेची दादागिरी

सोलापूर : पीपीई किट घालून अधिकारी, कर्मचारी करणार मतमोजणी

कोल्हापूर : कोल्हापुरात ऑक्सिजनअभावी माजी सैनिकाचा तडफडून मृत्यू

धुळे : लिव्हरच्या कॅन्सरशी झगडतच परीने कोरोनाला हरवलं

राष्ट्रीय : सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पूनावाला यांना दूरध्वनीवरून धमक्या

रायगड : रायगड जिल्ह्यात पाच केंद्रांवर 359 जणांचे लसीकरण

कल्याण डोंबिवली : केडीएमसीच्या लसीकरण केंद्रावर गोंधळ

राष्ट्रीय : Corona Vaccine : मोठी बातमी! WHO कडून Moderna लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी