शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : ४५ वर्षांपुढील वयोगटाचे लसीकरण आज बंद; १८ ते ४४ साठी नाेंदणी आवश्यकच

चंद्रपूर : नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास कोरोनावर मात करणे शक्य

वर्धा : १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना व्हॅक्सिन देण्याचा पाच केंद्रांवरून झाला श्रीगणेशा

यवतमाळ : अपॉइंटमेंटनंतरही लसीकरण केंद्रावर गर्दी-गोंधळ

नागपूर : नागपुरात आयसीयू बेडअभावी तब्बल ३६५ कोरोनाबाधितांचा मृत्यू

नाशिक : लसीकरण केवळ तरुणाईला 

महाराष्ट्र : Corona Vaccination: ठाणे जिल्ह्यातील अवघ्या १४ केंद्रांवर सोमवारी कोरोना लसीकरण 

पुणे : रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार! तीन इंजेक्शन १ लाखांना विक्री करणार्‍या दोघांना अटक

पुणे : Pune Corona News: पुणे शहरात रविवारीही कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक

राष्ट्रीय : West Bengal result 2021: बंगाल निकालानंतर ममतांचा इशारा; संपूर्ण देशाला मोफत कोरोना लस मिळाली नाही, तर आंदोलन करणार