शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

अपॉइंटमेंटनंतरही लसीकरण केंद्रावर गर्दी-गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 05:00 IST

नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी करून सकाळीच लसीकरण केंद्रावर निर्धारित वेळेत पोहोचले. मात्र, तेथे ज्येष्ठ नागरिकही रांगेत लागलेले होते. टोकण वितरितही करण्यात आले. लसीकरण केंद्रावर पुरेशा सूचना नसल्याने सकाळी दोन तास गोंधळाची स्थिती होती. ९ वाजता लसीकरण सुरू होण्याऐवजी ते ११ वाजता सुरू झाले. रांगेत लागलेल्या ज्येष्ठांना लसीकरण केंद्रावरून परत जावे लागले. पाटीपुरा व लोहारा येथे गर्दी उसळल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले. 

ठळक मुद्दे१८ ते ४४ वयोगटातील तरुणांनी घेतली धाव : गर्दी टाळण्याचा प्रशासनाचा प्रयत्न फसला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : १८ वर्षावरील नागरिकांच्या कोरोना लसीकरणाचा रविवारी  शहरात फज्जा उडाला. ४५ वर्षांवरील आणि १८ ते ४४ वयोगटांतील सर्वच एका रांगेत लागले. टोकणही वाटप झाले. मात्र पहिल्याच दिवशी गर्दी टाळण्याचा प्रयत्न फसला.जिल्हा प्रशासनाने १८ वर्षे वयोगटावरील व्यक्तींसाठी जिल्ह्यात पाच केंद्र सुरू केले. त्यांच्यासाठी सात हजार ५०० कोविशिल्ड लसीचे डोस उपलब्ध करून दिले. लसीकरण केंद्र यवतमाळ शहरात लोहारा व पाटीपुरा, पुसद, दारव्हा आणि पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात होते.नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी करून सकाळीच लसीकरण केंद्रावर निर्धारित वेळेत पोहोचले. मात्र, तेथे ज्येष्ठ नागरिकही रांगेत लागलेले होते. टोकण वितरितही करण्यात आले. लसीकरण केंद्रावर पुरेशा सूचना नसल्याने सकाळी दोन तास गोंधळाची स्थिती होती. ९ वाजता लसीकरण सुरू होण्याऐवजी ते ११ वाजता सुरू झाले. रांगेत लागलेल्या ज्येष्ठांना लसीकरण केंद्रावरून परत जावे लागले. पाटीपुरा व लोहारा येथे गर्दी उसळल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले. 

पाच तास रांगेत लागून परतावे लागले  शहरातील लोहारा येथील लसीकरण केंद्रावर गोरगरीब वर्ग मजुरी बुडवून रांगेत लागतो. पाच तास रांगेत उभे राहूनही त्यांना लस संपल्याचे कारण सांगून परत पाठविले गेले. लसीकरण केंद्रावर उपलब्ध लस किती तितक्याच नागरिकांची तेथे नोंदणी करून घेणे अपेक्षित आहे. मात्र, याचा ताळमेळ नसल्याने लस मिळेल, यासाठी रांगेत ताटकळत असलेल्या अनेकांना शेवटच्या क्षणी लस संपल्याचे सांगून परत पाठविले जाते.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस