शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

अमरावती : रखडलेले लसीकरण घेणार वेग, २७ हजार ९०० लसी प्राप्त

चंद्रपूर : दुसऱ्या डोसला विलंब झाल्यास घाबरु नका

गडचिरोली : दुसऱ्या डोसला उशीर झाला? काळजीचे कारण नाही!

गोंदिया : रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या आणखी दोघांना अटक

मुंबई : ३० पेक्षा कमी वय असणाऱ्यांना धोका अधिक

मुंबई : सीबीआयकडून राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न

मुंबई : धक्कादायक ! आरटीपीसीआरचे स्टिक पॅकिंग होतात झोपडपट्टीत

मुंबई : राज्यात एक कोटी ६५ लाखांहून लाभार्थींना लस  

मुंबई : काेराेनामुक्त रुग्णांसाठी लसीचा एकच डाेस प्रभावी!

बीड : बीडमध्ये लसीकरणावेळी गोंधळ, डीवायएसपींना धक्काबुक्की