शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या डोसला विलंब झाल्यास घाबरु नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 05:00 IST

जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत जागृती केल्याने अनेकांचे गैरसमज झाले. परिणामी, लस घेणारे नागरिक आता केंद्रासमोर गर्दी करीत आहेत. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी, सहव्याधी व ६० वर्षांवरील नागरिक लस घेत आहेत. यातील अनेकांच्या पहिल्या डोसला ४० ते ४२ दिवस झाले. 

ठळक मुद्देआरोग्य विभागाचा सल्ला : सहा ते आठ आठवड्यांपर्यंत घेता येतो डोस

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा मिळाला नाही, तर पुढे काय असा प्रश्न पहिला डोस घेणाऱ्या अनेकांच्या मनात आहे. मात्र, घाबरण्याचे कारण नाही. पहिला डोस घेतल्यानंतर सहा ते आठ आठवड्यापर्यंत हा डोस घेता येतो, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत जागृती केल्याने अनेकांचे गैरसमज झाले. परिणामी, लस घेणारे नागरिक आता केंद्रासमोर गर्दी करीत आहेत. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी, सहव्याधी व ६० वर्षांवरील नागरिक लस घेत आहेत. यातील अनेकांच्या पहिल्या डोसला ४० ते ४२ दिवस झाले. १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. त्यामुळे दुसरा डोस नेमका किती दिवसांनी घ्यायचा, याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे. त्यातच लसीचा तुटवडा असल्याने पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची विविध केंद्रांमध्ये भटकंती सुरू आहे. परिणामी, अनेकांच्या दुसऱ्या डोसला विलंब होण्याची शक्यता आहे. याबाबत लसीकरण केंद्रात कोणतीही माहितीपत्रके लावण्यात आली नाही. केंद्रातील कर्मचारी लसीकरणात व्यस्त असल्याने माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. अशा परिस्थितीत दुसरा डोस केव्हा घेणार, याची माहितीच मिळाली नाही तर कसे होणार हा प्रश्न अस्वस्थ करीत आहे.  

काही दिवसानंतरच वाढतात अँटीबॉडीकोविड लशीच्या दोन डोसांमध्ये ४ ते ६ आठवड्याचे अंतर असावे, असे लसीकरणारा सुरूवात झाली तेव्हा ठरवण्यात आले होते. परंतु, वैज्ञानिक संशोधनांनंतर काढलेला निष्कर्ष व आयसीएमआर, कोरोना टास्क पोर्सनुसार कोविडशिल्ड लशीच्या दोन डोसमधले हे अंतर वाढवून ६ ते ८ आठवडे करण्यात आले. लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर शरीरात प्रतिपिंड म्हणजे अँटीबॉडी तयार होण्यासाठी काही दिवस जावे लागतात.लॅन्सेटचा अहवाल काय सांगतो?लॅन्सेट या वैद्यकीय नियतकालिकात फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रकाशित माहितीनुसार, कोविडशील्ड लशीच्या दोन डोसमध्ये सहा आठवड्यांपेक्षा कमी अंतर असेल तर ५५. १ टक्के परिणामकारक ठरते. १२ आठवड्यांच्या अंतराने दोन डोस दिले तर ८१. ३ टक्के परिणामकारकता आढळून आली आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस