शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : Corona Virus Pune : पुणे शहरात मंगळवारी १०२१ नवे कोरोनाबाधित रुग्ण; २ हजार ८९२ जणांची कोरोनावर मात

अहिल्यानगर : आधारकार्डाविना होणार साधु, संतांचे लसीकरण : जैन महासंघाच्या प्रयत्नाला यश

राष्ट्रीय : Corona vaccination : लहान मुलांवरील कोव्हॅक्सिनच्या चाचणीबाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा, एवढ्या दिवसांत सुरू होणार चाचणी

ठाणे : Corona Vaccination : 'त्या' ८५ खाजगी रुग्णालयांच्या लसीकरण केंद्रांना तात्पुरती स्थगिती

संपादकीय : केंद्राने झटकलेली जबाबदारी, तक्रारींनी भरलेले CoWIN अ‍ॅप अन् लसीकरणाचे धोकादायक राजकारण

राष्ट्रीय : CoronaVirus: बिहारमध्ये कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू, पण ७८९ जणांवर अंत्यसंस्कार!; हायकोर्टही हैराण 

ठाणे : पोलीसांच्या कुटुंबासाठी पोलीस वसाहतीत लसीकरण केंद्र सुरू करावे

राष्ट्रीय : तिसऱ्या लाटेआधीच मुलांवर कोरोनाचा कहर! कर्नाटकातील मुलांची आकडेवारी चिंताजनक

महाराष्ट्र : CoronaVirus: राज्यात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम राहणार? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

नाशिक : नाशिक महापालिका कोरोना प्रतिबंधक लस खरेदी करणार