शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

Corona Virus Pune : पुणे शहरात मंगळवारी १०२१ नवे कोरोनाबाधित रुग्ण; २ हजार ८९२ जणांची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 7:23 PM

पुणे शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ५ हजार १० कोरोनाबाधित रूग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत.

पुणे : पुणे शहरात मंगळवारी दिवसभरात केवळ १०२१ जण नवे रूग्ण आढळून आले आहे. तर २ हजार ८९२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आज दिवसभरात ९ हजार २५८ जणांनी तपासणी करून घेतली आहे. आजमितीला शहरात १६ हजार ५२३ सक्रिय रूग्ण आहेत. 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात ४६ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २२ जण पुण्याबाहेरील आहेत.शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ५ हजार १० कोरोनाबाधित रूग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार ३६४ रूग्ण हे गंभीर आहेत. शहरात आत्तापर्यंत २३ लाख ८१ हजार २९२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ६१ हजार ८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.  तर यापैकी ४ लाख ३६ हजार ६९० जण कोरोनामुक्त झाले आहेत.  तर आतापर्यंत शहरात ७ हजार ७९५ जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस