शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus: “मोदी ‘सिस्टिम’ला झोपेतून जागे करणे गरजेचे”: राहुल गांधींचे टीकास्त्र

आंतरराष्ट्रीय : Serum Institute: वचन लक्षात आहे ना! सीरमला लसीची आठवण करून देत WHO चा 'इशारा'

राष्ट्रीय : Sputnik V in India: आता अपोलो रुग्णालयांत मिळणार स्पुटनिक लस; डॉ. रेड्डी लॅबसोबत करार

राष्ट्रीय : CoronaVirus: “देशात कोणाच्याही जीवाची किंमत राहिलेली नाही”; रवीश कुमारांचे PM मोदींवर टीकास्त्र

पुणे : पुणे शहरातील सोसायट्यांमध्ये लसीकरण सुरू करा, महापालिकेकडे केली मागणी

राष्ट्रीय : CoronaVirus: चिंतेत भर! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २६९ डॉक्टरांनी गमावला जीव; बिहारमध्ये सर्वाधिक मृत्यू

मुंबई : Corona vaccine: लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला २ कोटींचा टप्पा; कोरोना प्रतिबंध लसीकरणात देशात अग्रेसर

राष्ट्रीय : CoronaVirus: उत्तर प्रदेशमधील आरोग्य व्यवस्था ‘राम भरोसे’; हायकोर्टाने योगी सरकारला सुनावले

राष्ट्रीय : गरिबांना मोफत सेवा देणाऱ्या पद्मश्री डॉ. अग्रवाल यांचं कोरोनानं निधन

राष्ट्रीय : Corona Vaccine: राज्यांकडे अद्याप शिल्लक आहेत दोन कोटी डोस; महाराष्ट्राकडे किती? वाचा