शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : कोविन ॲप असून अडचण, नसून खोळंबा

मुंबई : लसीकरणाची ऑनलाइन वेळ मिळेना; प्रमाणपत्रातही घोळ

आंतरराष्ट्रीय : स्पुतनिक लाइट या नव्या लसीच्या वापरास रशियाची मंजुरी

गडचिरोली : मृत्युदर कमी करण्यासाठी लसीकरणाला प्राधान्य द्या

गोंदिया : दिलासा....लसीकरणानंतर १४ दिवसांनी करता येणार रक्तदान

वर्धा : आता एका केंद्रावरून १५० लाभार्थींना मिळेल व्हॅक्सिन

सोलापूर : पोटनिवडणुकीनंतर पंढरपुरात कहर; कोरोनाचे २० दिवसांत १२५ बळी

अमरावती : आदिवासींना लसीची भीती, केंद्रावर कोणी फिरकेना

नाशिक : जिल्ह्यात ३६०६ कोरोनामुक्त

नाशिक : लसीकरण थोडे, झुंबड जास्त