शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

आदिवासींना लसीची भीती, केंद्रावर कोणी फिरकेना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 2:19 AM

लसीकरणाबाबत अंधश्रद्धा पसरल्याने प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात एप्रिल महिन्यात लसींचे चारशे डोस आणण्यात आले होते.

ठळक मुद्देलसीकरणाबाबत अंधश्रद्धा पसरल्याने प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात एप्रिल महिन्यात लसींचे चारशे डोस आणण्यात आले होते.

नरेंद्र जावरे लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा (जि. अमरावती) : मेळघाटातील आदिवासी अंधश्रद्धेपोटी लसीकरण करून घेत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लस घेतल्याने मृत्यू होतो, अशा सांगोपांगी खोट्या माहितीवर विश्वास ठेऊन हे आदिवासी लस घेण्यास घाबरत आहेत. परिणामी, आदिवासींच्या लसीकरणाचा टक्का खूप कमी असून त्यांच्यासाठी आलेल्या लसी शेजारच्या जिल्ह्यातील नागरिक येऊन टोचून घेत आहेत. एकट्या चिखलदरा तालुक्यातील चार हजारपैकी आतापर्यंत फक्त १२०० स्थानिकांचे लसीकरण झाले असून त्यात निम्मे फ्रंटलाईन वर्कर आहेत. मेळघाटच्या बाहेरील सुमारे तीन हजार नागरिकांनी येऊन लसी टोचून घेतल्या.

लसीकरणाबाबत अंधश्रद्धा पसरल्याने प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात एप्रिल महिन्यात लसींचे चारशे डोस आणण्यात आले होते. आठ दिवस ठेवून नागरिकांना वारंवार विनवण्या केल्यावर केवळ सतरा जणांनी लस घेतली. त्यामध्येही आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर यांचा सहभाग होता. उर्वरित ३८० लसी  परत गेल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी महेश कुर्तकोटी यांनी दिली. अंगणवाडी, आशा वर्कर आरोग्य कर्मचारी, पाड्यांवर रात्रीच्या वेळेला जाऊन लोकांचे मन वळवत आहेत.

टॅग्स :Amravatiअमरावतीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस