शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus: तुमच्या देवाचे हात रक्ताने माखले आहेत; अमेरिकेतील मोदी भक्तांना खुले पत्र

बुलढाणा : Corona Vaccination : शहरी भागातील नागरिकांची लसीकरणासाठी खेड्याकडे धाव!

वसई विरार : जिल्ह्यातील लसीकरणाच्या कासवगतीने नाराजी, आजवर २ लाख ७३ हजार ३०२ नागरिकांनाच डोस

नवी मुंबई : लस खरेदीसाठी महापालिकेला एक कोटीचा निधी, ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी ५० लाख; मंदा म्हात्रेंचा पुढाकार 

वसई विरार : ऑनलाइन लसीकरण नोंदणी सुविधेचा स्थानिकांना फटका, बाहेरील लोकांनाच मिळतोय लाभ : नागरिकांमध्ये मोठी नाराजी

ठाणे : खासगी रुग्णालयांत लसीकरणाचे विविध दर, ७०० ते १२०० रुपयांना मिळते लस

ठाणे : ठाण्यात लसीकरणाचे स्लॉट हॅक, राजकारण्यांमुळे सामान्यांचे; कोविन ॲपमध्ये छेडछाडीची शक्यता 

मुंबई : लसीकरणाची कासवगती! मर्यादित साठ्यामुळे मनस्ताप, केंद्रांवर रांगाच रांगा

मुंबई : १८ ते ४४ वयोगटांतील सर्वांना मोफत लस द्या, अतुल भातखळकर यांची मागणी

राष्ट्रीय : दुसरी लस घेणाऱ्यांना प्राधान्य द्या, केंद्राची राज्यांना सूचना