शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : Coronavirus: नवी मुंबईत एकही अद्ययावत सरकारी रूग्णालय का नाही?; हायकोर्टाने ठाकरे सरकारला सुनावले

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine: भारताच्या लस निर्यातबंदीचा फटका; बांगलादेश, श्रीलंकेची चीनकडून दामदुपटीने लूट!

पुणे : Corona Virus Pune : कोरोनाविरुद्धच्या लढाईत पुणे शहराचा महत्वाचा टप्पा; २५ लाख नागरिकांची कोरोना तपासणी पूर्ण 

गडचिरोली : सकारात्मक! खडतर प्रवास करत गडचिरोलीतील अतिदुर्गम बिनागुंडात झाले लसीकरण

ठाणे : मीरा- भाईंदर मधील दिव्यांगांसाठी विशेष लसीकरण केंद्र; बुधवारी १६३ दिव्यांगांचे केले लसीकरण 

महाराष्ट्र : कामगार उपायुक्तांना धमकावणे, कायदा-सुव्यवस्था पायदळी तुडविणे अशोभनीय

राष्ट्रीय : Corona Virus : कोरोनाची तिसरी लाट दुसर्‍या लाटेसारखी धोकादायक ठरू शकते - SBI रिपोर्ट

राष्ट्रीय : सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारकडे मागितला कोरोना लसींचा संपूर्ण हिशोब; कधी, केव्हा आणि किती खरेदी? सगळं सांगा!

राष्ट्रीय : ममतांचा मोदी सरकारला टोला; म्हणाल्या- राज्यांना लशी देणं जमेना, डिसेंबरपर्यंत देश कसा करणार व्हॅक्सिनेट?

छत्रपती संभाजीनगर : corona vaccination : विदेशात उच्चशिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम