शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 1,20,529 नवे रुग्ण; 58 दिवसांतील नीचांक

आरोग्य : Corona Vaccination: कोरोना लस घेतलेल्यांसाठी दिलासादायक बातमी; AIIMS च्या रिपोर्टमधून नवा खुलासा

राष्ट्रीय : CoronaVaccine : Corbevax असू शकते देशातील सर्वात स्वस्त लस, केंद्र सरकारनं केली 30 कोटी डोसची प्री-बुकिंग

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : बापरे! जंगलचा राजा कोरोनाच्या विळख्यात; चेन्नईच्या प्राणिसंग्रहालयात सिंहिणीचा मृत्यू, 9 सिंह पॉझिटिव्ह

मुंबई : Corona Vaccination: लसींच्या निविदा रद्द; मुंबई पालिकेच्या प्रयत्नांना खीळ

राष्ट्रीय : Corona Vaccination: अमेरिकेने निर्बंध हटविले; लस उत्पादन होणार सुलभ

अमरावती : लसीकरण हे मोदी सरकारने दिलेल्या भूलथापांचे कॉकटेल

जळगाव : चाळीसगावला रमेशचंद्र अग्रवाल यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ लघु ऑक्सिजन संचाचे लोकार्पण

राष्ट्रीय : लसीच्या दोन डोसमधील कमी अंतर कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटविरोधात अधिक प्रभावी : लॅन्सेट

राष्ट्रीय : Coronavirus Vaccine : Sputnik V च्या उत्पादनासाठी DGCI कडून सीरम इन्स्टीट्यूटला मंजुरी