शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
3
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
4
इंधन-गॅसचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार? शनिवारी २० जहाजांनी पार केले होर्मुझ...
5
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
6
सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
7
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
8
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
9
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
10
‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ राज्यपालांच्या हस्ते डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण
11
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
12
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
13
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
14
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
15
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
16
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
18
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
19
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
20
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला रमेशचंद्र अग्रवाल यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ लघु ऑक्सिजन संचाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 00:12 IST

चाळीसगाव : दिवंगत उद्योजक व चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त रमेशचंद्र मांगीलाल अग्रवाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ येथील कोरोना उपचार केंद्रात शुक्रवारी ...

चाळीसगाव : दिवंगत उद्योजक व चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त रमेशचंद्र मांगीलाल अग्रवाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ येथील कोरोना उपचार केंद्रात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता अग्रवाल परिवाराच्या वतीने लघु अॉक्सीजन पुरवठा संचाचे लोकार्पण करण्यात आले.ट्रामा केअर सेंटर मध्ये सुरक्षित अंतर पाळून झालेल्या यासोहळ्याच्या व्यासपीठावर खासदार उन्मेष पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसिलदार अमोल मोरे, पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, वैद्यकीय अधिक्षक डॉ. मंदार करंबेळकर, नगरसेवक राजेंद्र चौधरी, पत्रकार किसनराव जोर्वेकर, घृष्णेश्वर पाटील, दीपक पाटील, रोशन जाधव, चाळीसगाव एज्यु. सोसायटीच्या बांधकाम समितीचे चेअरमन योगेश अग्रवाल आदि उपस्थित होते.यावेळी खासदार पाटील यांनी कै. रमेशचंद्र अग्रवाल यांच्या सर्वस्पर्शी कार्याला उजाळाला दिला. किसनराव जोर्वेकर, लक्ष्मीकांत साताळकर यांनीही मनोगत व्यक्त केले.सद्यस्थिती अग्रवाल परिवारातर्फे गरजू कोरोना रुग्णांना इंजेक्शन व औषधींही पुरविल्या जात आहे. कोरोना उपचार केंद्रासाठी २० बेड यापूर्वीच देण्यात आले आहे.प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर , उपप्राचार्य डॉ. अजय काटे, उपप्राचार्य बी.आर.येवले, पत्रकार संघाचे अध्यक्ष आर. डी. चौधरी, सचिव एम. बी. पाटील, दिलीप घोरपडे, देवीदास पाटील, सुनील राजपूत, सोनल साळुंखे, नीलेश छोरिया, सुजित पाटील, योगेश पाटील, विश्वास चव्हाण, समकित छाजेड, शेषराव चव्हाण, सचिन पवार, माजी प्राचार्य डी. टी. साळुंखे, चौधरी, अमीत सुराणा ,लक्ष्मण शिरुडे, राहुल राजपूत, योगेश करंकाळ,बबलू जाधव, किरण मोरे आदि मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिजाबराव वाघ यांनी केले. आभार उद्योजक योगेश अग्रवाल यांनी मानले. सर्वांचे आभार मानले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसChalisgaonचाळीसगाव