शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : वुहानच्या लॅबला वैद्यकीय क्षेत्राचा नोबेल द्या, चीनच्या मागणीवर संतापले नेटीझन्स

राष्ट्रीय : VIDEO: बेजबाबदारपणाचा कळस! सीरिंजमध्ये लस न भरताच टोचण्यात आली सुई; घटना कॅमेऱ्यात कैद

मुंबई : बनावट लसीकरणातून २ हजार जणांची फसवणूक; हायकोर्टाला दिली माहिती, मुंबईतील प्रकार

भंडारा : तीन दिवसांत ३३ हजार ६६८ नागरिकांचे लसीकरण

यवतमाळ : १६ लाख नागरिकांच्या लसीकरणाचे आरोग्य प्रशासनापुढे आव्हान

राष्ट्रीय : Corona Vaccination: तुम्हीही बोगस केंद्रावर लसीकरण करत नाही ना?; जाणून घ्या, कसं ओळखावं

पुणे : Corona Vaccination Pune : पुणे महापालिकेच्या १८२ केंद्रांवर शुक्रवारी कोव्हिशिल्ड लस उपलब्ध

क्राइम : पोद्दार एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमधील २०७ जणांची फसवणूक; बोगस लसीकरण प्रकरणी पाचवी FIR दाखल

राष्ट्रीय : Corona Vaccine : कोरोनातून बरे झालेल्यांना लसीच्या दुसऱ्या डोसची गरजच नाही; ICMR रिसर्चमधून मोठा खुलासा

मुंबई : लसीकरण म्हणजे उपकार नाही, 'त्या' सूचनेवरुन रोहित पवारांनी व्यक्त केला संताप