शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : लसीकरणामुळे टळतो डेल्टाने होणारा मृत्यू; ९९ टक्क्यांपर्यंत संरक्षण, एनआयव्हीचा दावा

वर्धा : अवघ्या सात तासांत १६ हजार ९५५ व्यक्तींनी घेतली कोविड लस

मुंबई : Vaccination : सरकारचं एक पाऊल... अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांसाठी घरोघरी लसीकरणाची सुविधा

मुंबई : राज्यातील नगरपरिषदांना लस खरेदी करायला शासनाने परवानगी द्यावी, नगरपरिषदा महासंघाची मागणी

मुंबई : Corona Vaccination: अंथरुणास खिळलेल्या नागरिकांचे घरीच लसीकरण; पालिकेने मागविली माहिती

राष्ट्रीय : CoronaVirus : कोरोना लसीच्या तिसऱ्या डोसची आवश्यकता आहे का?, जगभरातील तज्ज्ञांमध्ये चर्चा

राष्ट्रीय : आनंदाची बातमी! कोरोना लस घेतल्यावर डेल्टा व्हेरिअंटमुळे होणाऱ्या मृत्यूपासून ९९% संरक्षण, NIV चा अहवाल

राष्ट्रीय : COVID-19 Third Wave: देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी पुढील १०० दिवस का आहेत महत्वाचे?

राष्ट्रीय : Corona Vaccination : अरे व्वा! देशातील 'या' ठिकाणच्या सर्व नागरिकांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

राष्ट्रीय : CoronaVirus : कोरोना रुग्ण वाढीचा सर्वाधिक धोका लहान मुलांना, आरोग्य मंत्रालयाने दिला इशारा