शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आरोग्य : कोरोनावर वॅक्सिन घेतल्यानंतर समोर येत आहे 'हा' गंभीर आजार, जाणून घ्या लक्षणे अन् उपाय

सखी : कोरोना लस घेतली तर नपुंसकत्व येतं, मूल होत नाही अशा अफवांवर अजूनही विश्वास ठेवताय?

सातारा : Corona vaccine In Satara : कऱ्हाडात व्हॅक्सिन ऑन व्हिलला प्रारंभ

राष्ट्रीय : CoronaVirus : लसीकरणानंतर कोरोनाचा संसर्ग झालेल्या 80 टक्के लोकांमध्ये डेल्टा व्हेरिएंट - आयसीएमआर

राष्ट्रीय : Corona Vaccination: ...तसा कोणताच अर्ज मिळालेला नाही; कोविशील्डसाठी युरोपचे दरवाजे बंदच?

राष्ट्रीय : Covid-19 Vaccine : मोदी सरकारकडून आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर; 14 हजार कोटींमध्ये खरेदी करणार 'इतके' डोस!

राष्ट्रीय : Coronavirus: “महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या देशासाठीही गंभीर बाब”; PM मोदींनी व्यक्त केली चिंता

मुंबई : गर्दी टाळण्यासाठी दिल्लीतून धोरण ठरवावे, मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांशी थेट संवाद

राष्ट्रीय : CoronaVirus : 'या' महिन्याच्या अखेरीस येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, ICMR चा इशारा

नागपूर : लसीकरणानंतर अ‍ॅण्टिबॉडीज तपासणीचे वाढले ‘फॅड’