शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आरोग्य : Coronavirus Vaccination : १२-१८ वयोगटातील मुलांना दिली जाणार लस; ‘नायर’मध्ये मुलांच्या लसीकरणासाठी नोंदणी

महाराष्ट्र : Exclusive : अनेक जिल्ह्यांत लागला ब्रेक; राज्यात सरासरी केवळ २९.९२ टक्के लसीकरण

मुंबई : Corona vaccination: मुंबईतील नायर रुग्णालयात लहान मुलांच्या लसीकणासाठी नोंदणी सुरू, सुरुवातीला ५० मुलांना दिली जाणार लस    

ठाणे : Corona vaccine: लस मिळविण्यासाठी लांबच लांब रांगा ज्येष्ठ नागरिकांचे हाल, आतापर्यंत केवळ ३० टक्केच लसीकरण

राष्ट्रीय : आता घरबसल्या करा कोरोना चाचणी! अवघ्या ३२५ रुपयांत लाँच केली जबरदस्त किट

राष्ट्रीय : कोरोना लसीकरणासाठी नेलं अन् नसबंदी करुन आणलं, पोलिसात तक्रार

आंतरराष्ट्रीय : कोरोना लस घेतल्यानंतर तरूणीच्या स्तनाचा आकार वाढला; डॉक्टर म्हणाले 'चिंता नको!'

कल्याण डोंबिवली : कोरोना लसीसाठी नागरिक जागते रहोच्या भूमिकेत; टोकन मिळवण्यासाठी रात्रीपासून रांगा

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : ...अन् हसतं-खेळतं घर झालं उद्ध्वस्त! कोरोनामुळे एकाच कुटुंबातील 20 जणांचा मृत्यू; मन सुन्न करणारी घटना

सोलापूर : सोलापूरकरांनो ऐकलं का;  झटपट लस घ्यायची असेल तर पुढाऱ्यांचा वशिला आणा !