शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आरोग्य : Coronavirus: कोरोनाविरुद्ध आयुष्यभर संरक्षण देणार ‘ही’ लस; डेल्टा व्हेरिएंटवरही प्रभावी, भारताला मोठा दिलासा

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus: कोरोना काळात जगभरातील 15 लाख चिमुकले अनाथ, भारतातूनही समोर आला धक्कादायक आकडा

पुणे : Ajit Pawar : 'पुढील 100 ते 120 दिवस अतिशय महत्त्वाचे, कोरोना नियमांचं तंतोतंत पालन करावं'

छत्रपती संभाजीनगर : कोरोना लसीचा ठणठणाट ! औरंगाबाद महापालिकेकडे सलग पाचव्या दिवशी लस नाही

अकोला : Corona Vaccination : अकोला जिल्ह्याने ओलांडला पाच लाखांचा टप्पा

संपादकीय : कोरोना हरटिंयूबा, मेलघाट जितऊबा!

राष्ट्रीय : पुरेशा साठ्याअभावी देशात लसीकरणाची गती मंदावली; १०० कोटी डोसचे लक्ष्य दूरच

राष्ट्रीय : लसीवरून होत असलेल्या दुष्प्रचाराला प्रत्युत्तर द्या; पंतप्रधान मोदी यांचे भाजप खासदारांना आवाहन

राष्ट्रीय : देशात ६७.६ टक्के लोकांमध्ये कोरोना प्रतिबंधक ॲंटिबॉडीज आढळल्या

नागपूर : नागपुरात महिनाभरात २२६ टक्क्याने वाढले लसीकरण