शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : बनावट लसीकरण प्रकरण : फसवले गेलेल्यांचं पुन्हा लवकरच लसीकरण करण्यात येणार

महाराष्ट्र : घरोघरी लसीकरण करण्यासाठी धोरण आखा, मार्गदर्शक तत्त्वांबाबत राज्य सरकारची प्रगती समाधानकारक नाही : उच्च न्यायालय

महाराष्ट्र : गर्दी रोखण्यासाठी केंद्राने धोरण आखावे; उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांना विनंती 

राष्ट्रीय : Corona Vaccine: कोरोनाच्या सर्व व्हेरिएंट्सवर भारताची वॉर्म व्हॅक्सिन प्रभावी ठरणार, १०० डिग्री तापमानातही सुरक्षित राहणार

राष्ट्रीय : Corona Vaccination: लहान मुलांचं कोरोना लसीकरण कधी?; मोदी सरकारनं दिली महत्त्वाची माहिती

पुणे : Corona Vaccination Pune: पुणे महापालिकेच्या १९० केंद्रांवर शुक्रवारी लस उपलब्ध राहणार 

आरोग्य : Coronavirus: लस घेतल्यानंतर कोरोनामुळे मृत्यू होण्याची किती धोका, ICMRच्या पहिल्या स्टडीमधून समोर आली अशी माहिती 

राष्ट्रीय : CoronaVirus News: पुढचे १०० दिवस देशासाठी अत्यंत महत्त्वाचे; तिसऱ्या लाटेआधी धोक्याचा इशारा

राजकारण : Coronavirus: “PM मोदींनी सर्टिफिकेट दिले म्हणून योगी सरकारचे अपयश लपू शकत नाही”

पुणे : ...म्हणून पुण्यातील मॉल बंदच राहणार; अजित पवारांनी सांगितलं यामागचं कारण