लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
विकतसारखा मऊ- भरपूर फुललेला रवा ढोकळा करण्याची झटपट रेसिपी, पांढराशुभ्र ढोकळा खा-तोंडाला येईल चव - Marathi News | Rawa Dhokla Recipe : Instant sooji dhokla recipe how to make semolina dhokla at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विकतसारखा मऊ- भरपूर फुललेला रवा ढोकळा करण्याची झटपट रेसिपी, पांढराशुभ्र ढोकळा खा-तोंडाला येईल चव

Rawa Dhokla Recipe : स्वंयपाकघरात असलेल्या बेसिक सामानापासून तुम्ही हा ढोकळा बनवू शकता. चवदार रवा ढोकळा बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. ...

दिवसभर फ्रेश रहायचंय तर नाश्त्याला खा नाचणी डोसा! रेसिपी सोपी- घ्या प्रोटिन्स- फायबरचा सुपरडोस  - Marathi News | High protein, high fiber food, Ragi dosa recipe, Healthy recipe for breakfast, How to make Nachani dosa? Gluten free ragi dosa recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवसभर फ्रेश रहायचंय तर नाश्त्याला खा नाचणी डोसा! रेसिपी सोपी- घ्या प्रोटिन्स- फायबरचा सुपरडोस 

Protein Rich Fiber Rich Ragi Dosa Recipe: आलिया भट, करिना कपूर यांच्यासारख्या सेलिब्रिटींची फिटनेस ट्रेनर असणाऱ्या अंशुका परवानी (Anshuka Parwani) यांनी ही ग्लुटेन फ्री नाचणी डोसा करण्याची रेसिपी सोशल मिडियावर शेअर केली आहे. ...

मुठभर कडीपत्ता - कपभर शेंगदाणे, १० मिनिटात तयार करा चमचमीत कडीपत्त्याची चटणी; वाढेल जेवणाची रंगत - Marathi News | Curry Leaves Chutney (Kadi Patta Chutney) Indian Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुठभर कडीपत्ता - कपभर शेंगदाणे, १० मिनिटात तयार करा चमचमीत कडीपत्त्याची चटणी; वाढेल जेवणाची रंगत

Curry Leaves Chutney (Kadi Patta Chutney) Indian Recipe जेवताना तोंडी लावण्यासाठी ताटात कडीपत्त्याची चटणी हवीच, घ्या सोपी रेसिपी.. ...

टपरीसारखा चहा घरी करण्याचं 'सोपं सिक्रेट'; कडक-जाडसर चहा, एक घोट घेताच मन होईल तृप्त - Marathi News | What is The Secret to Making Good Tea : How to Make a Perfect Cup of Tea at Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टपरीसारखा चहा घरी करण्याचं 'सोपं सिक्रेट'; कडक-जाडसर चहा, एक घोट घेताच मन होईल तृप्त

What is The Secret to Making Good Tea : कधी चहा गोड होतो तर कधी जास्त पातळ. परफेक्ट चहा बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. (How to Make a Perfect Cup of Tea at Home) ...

G 20 परिषदेसाठी आलेल्या जगभरातील फर्स्ट लेडिजना शेफ कुणाल कपूर शिकवणार व्हेज खिचडा, मिलेट्स स्पेशल झणझणीत दावत - Marathi News | Celebrity Chef Kunal Kapur will cook veg khichada for the First Ladies at the G-20 Summit with authentic Indian flavors in Delhi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :G 20 परिषदेसाठी आलेल्या जगभरातील फर्स्ट लेडिजना शेफ कुणाल कपूर शिकवणार व्हेज खिचडा, मिलेट्स स्पेशल झणझणीत दावत

Kunal Kapur Will Cook Veg Khichada At The G-20 Summit in Delhi: दिल्ली येथे सध्या तीन दिवसीय G 20 परिषद सुरू असून परिषदेसाठी येणाऱ्या फर्स्ट लेडिजसाठी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर व्हेज खिचडा करणार आहे. ...

भात- खिचडी झटपट शिजवली पण कुकरचे झाकण लवकर कसे उघडायचे? २ टिप्स, पटकन जाईल वाफ - Marathi News | Kitchen Hacks: What can be done if a pressure cooker fails to open, Tricks for removing steam from pressure cooker | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भात- खिचडी झटपट शिजवली पण कुकरचे झाकण लवकर कसे उघडायचे? २ टिप्स, पटकन जाईल वाफ

How to release pressure from pressure cooker: असं खूपदा होतं, सपाटून भूक लागलेली असते. पण वाफ न गेल्यामुळे कुकरचं झाकण पडतच नाही. त्यामुळे मग भात- खिचडी चटकन खाताच येत नाही. ...

पुरण शिजवताना शिट्टी होताच कुकरमधून पाणी फसफसत बाहेर येतं? २ टिप्स- डाळही शिजेल मऊ - Marathi News | When cooking puran, water comes out of the cooker as soon as it whistles? 2 Tips- Dal will also cook soft, kitchen hacks tips to fix the pressure cooker leaking water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पुरण शिजवताना शिट्टी होताच कुकरमधून पाणी फसफसत बाहेर येतं? २ टिप्स- डाळही शिजेल मऊ

Kitchen Hacks For Cooking Puran For Festival: सणावाराचे दिवस जवळ येत आहेत. त्यामुळे पुरण शिजवताना तुम्हालाही अशीच अडचण येत असेल, तर त्यावरचा उपाय वेळीच जाणून घ्या... ...

रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा चवदार फरसाण भाजी-झक्कास होईल बेत - Marathi News | Cooking Hacks : How to make farsan bhaji Farsan bhaji recipe in marathi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा चवदार फरसाण भाजी-झक्कास होईल बेत

How to make farsan bhaji Cooking Hacks : चपाती किवा मऊ तांदळाच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी ही भाजी उत्तम पर्याय आहे. ...