देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या बालेकिल्ल्यांमध्ये काँग्रेसने भाजपाला हादरा दिला. तिन्ही राज्यांमधील सत्ता भाजपाला गमवावी लागली. या पराभवावर ... ...
सोलापूर, मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. नोटाबंदी निर्णय फसल्याच्या निषेधार्थ काँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. ... ...
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी सीबीआय कार्यालयाबाहेर आंदोलन केले. यावेळेस संजय निरुपम यांच्यासहीत अनेक कार्यकर्त्यांना ... ...