देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Himani Narwal Murder Case: हरयाणामधील रोहतक येथील काँग्रेसच्या महिला नेत्या आणि सोशल मीडिया इनन्फ्लुएंसर हिमानी नरवाल हिचा सुटकेसमध्ये भरलेल्या स्थितीत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. तसेच तिच्या हत्येबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच पो ...
Harshvardhan Sapkal News:पक्षश्रेष्ठींनी काँग्रेसच्या राज्यातील पक्षसंघटनेत मोठे फेरबदल करताना हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यपदी निवड केली आहे. सपकाळ यांची निवड करून काँग्रेसने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खेळी केली आहे. काँग्रेसने या खेळीमधून खे ...
Mood of The Nation Survey 2025: आजघडीला देशात लोकसभा निवडणूक झाली तर निकाल काय लागेल, याचा अंदाज मांडणारा एक सर्व्हे समोर आला आहे. इंडिया टुडे ग्रुप आणि सी व्होटरच्या मूड ऑफ द नेशन सर्व्हेमधून कोणते निष्कर्ष मांडण्यात आले आहेत, जाणून घ्या. ...
दिल्लीतील मतदारांनी काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा नाकारले. विधानसभेच्या ७० जागा असलेल्या दिल्लीत काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा आपले खातेही उघडता आले नाही आणि माथ्यावर 'भोपळा'च राहिला. पण, काँग्रेसच्या आमदारांची संख्या 'शून्य' असणारी दिल्ली विधानसभा ही एकमेव ...
Delhi Election 2025 Result: दिल्लीत आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाल्याने काँग्रेसच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. तसेच आपच्या झालेल्या परभवामुळे काँग्रेस आणि राहुल गांधी यांना आनंद होण्यासारखी एक दोन नव्हे तर पाच कारणं आहेत. तसेच याप ...