लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, फोटो

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
अविश्वास प्रस्तावाचा निर्णय INDIA वरच उलटला, PM मोदींना झाला मोठा फायदा? जाणून घ्या सर्व्हेत काय म्हणाले लोक - Marathi News | Lok sabha No confidence motion decision reversed on INDIA alliance itself, PM Narendra Modi NDA benefited know about what people said in the survey | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अविश्वास प्रस्तावाचा निर्णय INDIA वरच उलटला, PM मोदींना मोठा फायदा! सर्व्हेत काय म्हणाले लोक?

या अविश्वास प्रस्तावासंदर्भात लोकांना काय वाटते? कुणाला झाला सर्वाधिक फायदा? सर्व्हेत काय म्हणाले लोक? जाणून घ्या... ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेवेळी उल्लेख केलेलं कच्चतीवू नेमकं आहे काय? - Marathi News | Is it really the Kachativu mentioned by Prime Minister Narendra Modi during the debate on the no-confidence motion? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेवेळी उल्लेख केलेलं कच्चतीवू नेमकं आहे काय?

No Confidence Motion : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी विरोधी पक्षांवर टीका करताना त्यांना कच्चतीवू काय आहे हे त्यांना माहिती आहे का? असा सवाल मोदीं ...

२०२४ मध्ये भाजपा एकट्याच्या बळावर सरकार बनवणार?; सर्व्हेत झाला मोठा खुलासा - Marathi News | Will BJP form government on its own in 2024?; A big revelation was made in the survey | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२४ मध्ये भाजपा एकट्याच्या बळावर सरकार बनवणार?; सर्व्हेत झाला खुलासा

लग्नाला बोलविता येणार अवघे १०० पाहुणे, फक्त १० पक्वान्ने; लोकसभेत विधेयक आणले जातेय - Marathi News | Only 100 guests can be invited to the wedding, only 10 items in buffet; A bill is being introduced in the Lok Sabha | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नाला बोलविता येणार अवघे १०० पाहुणे, फक्त १० पक्वान्ने; लोकसभेत विधेयक आणले जातेय

अडीच हजार रुपयांपर्यंतच किंमत असलेली भेटवस्तू देण्यात यावी, अशी बंधने घालण्याची तरतूद या विधेयकात आहे. ...

मोदींविरोधात अविश्वास, राहुल पुन्हा संसदेत; आजच्या सर्वोच्च निर्णयाने राजकारण पालटणार - Marathi News | No confidence against Modi, Rahul Gandhi back in Parliament; Today's supreme court decision in modi surname defamation case will change politics | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींविरोधात अविश्वास, राहुल पुन्हा संसदेत; आजच्या सर्वोच्च निर्णयाने राजकारण पालटणार

Rahul Gandhi-Modi Surname Case: राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी पुन्हा बहाल झाल्याने भाजपला धक्का बसल्याचे बोलले जात आहे. पुढील निर्णय कधी येईल माहिती नाही... तोवर राहुल खासदार राहणार हे मात्र न्यायालयाने स्पष्ट केलेय... निकाल काय येईल... ...

शिवसैनिक ते विरोधी पक्षनेता...! काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा राजकीय प्रवास - Marathi News | Shiv Sainik to Opposition Leader...! Political journey of Congress leader Vijay Vadettiwar | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसैनिक ते विरोधी पक्षनेता...! काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा राजकीय प्रवास

खळबळजनक दावा! आणीबाणीत इंदिरांना संघाची मोठी मदत, त्यामुळेच पुन्हा सत्तेत परतल्या - Marathi News | Sensational claim in Book! RSS leaders Big help to Indira Gandhi during the emergency, that's why she came back to power 1980, Neeraja Chaudhary | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक दावा! आणीबाणीत इंदिरांना संघाची मोठी मदत, त्यामुळेच पुन्हा सत्तेत परतल्या

ते शरद पवारांनाही जमले नाही... ज्येष्ठ पत्रकाराच्या पुस्तकातून मोठमोठे दावे... लोकसभेपूर्वी राजकारण ढवळून निघण्याची चिन्हे... ...

अविश्वास प्रस्तावामुळे याआधी ३ सरकार पडले; पण मोदींना चिंता नाही, संख्याबळ पाहा - Marathi News | No-confidence motion has brought down 3 governments before; But Narendra Modi is not worried, look at the numbers | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अविश्वास प्रस्तावामुळे याआधी ३ सरकार पडले; पण मोदींना चिंता नाही, संख्याबळ पाहा