देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Fact Check : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या काळ्या रंगावर भाष्य करताना दिसत आहेत. मात्र हा व्हिडीओ दिशाभूल करणारा आहे. ...
Jairam Ramesh On Opposition PM Face : इंडिया आघाडीने अद्याप पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला नाही, पण जयराम रमेश यांच्या वक्तव्याने साऱ्यांच्याच भूवया उंचावल्या आहेत. ...
Kailash Vijayvargiya And Kamalnath : मध्य प्रदेशचे मंत्री आणि भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांनी दावा केला की कमलनाथ यांना भाजपामध्ये प्रवेश करायचा होता. ...
Congress Nana Patole News: भाजपा-शिंदे-अजित पवार यांचे सरकार आपसातील कुरघोड्या व दुसरे पक्ष फोडणे यातच व्यस्त असल्याने पाणी टंचाई, चारा समस्येकडे लक्ष दिले नाही, अशी टीका नाना पटोलेंनी केली. ...