देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
loksabha Election - ४ जूनच्या निकालानंतर अनेक नेते कोलांट्याउड्या मारतील असं सत्ताधारी आणि विरोधकांकडून बोललं जात आहे. त्यातच नाशिक येथे काँग्रेस आमदाराने भुजबळांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. ...
Lok Sabha Election 2024: गांधीजींना संपूर्ण जग ओळखतं. यूएनपासून प्रत्येक ठिकाणी ते आहेत. गांधीजी हे जगातील लोकांची प्रेरणा ठरले आहेत. जर महात्मा गांधींबाबत मोदींना (Narendra Modi) माहिती नसेल तर त्यांना राज्यघटनेबाबतही माहिती नसेल,असं विधान मल्लिकार् ...
...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीवर थेट निशाणा साधला. ते पंजाबमधील होशियारपूर येथे आज लोकसभा निवडणूक 2024 च्या अखेरच्या सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी 125 दिवसांचा अजेंडाही सांगितला. ...
Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: देशभरात इंडिया आघाडीची त्सुनामी असून, वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा पराभव होईल, असा दावा मोदींविरोधात निवडणूक लढवत असलेले काँग्रेसचे उमेदवार अजय राय (Ajay Rai) यांनी केला आहे. ...
Fact Check : राहुल गांधी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते भाजपा आणि नरेंद्र मोदी यांचं कौतुक करताना दिसत आहेत. पण हा व्हिडीओ दिशाभूल करणारा आहे. ...
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारीमधील रॉक मेमोरियल येथे जाऊन ध्यानधारणा करण्याची घोषणा केली आहे. ३० मे ते १ जून या काळात मोदी तिथे ध्यानस्थ राहणार आहेत. मात्र मोदींची ...