शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : सांगली, भिवंडीबाबत मोठा निर्णय: मविआकडून जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर, वाचा संपूर्ण यादी

सांगली : Sangli Lok Sabha Constituency: विशाल पाटील बंडखोरीच्या तयारीत?; कार्यकर्त्यांना 'मै हू ना'ची आठवण

महाराष्ट्र : रोखठोक भूमिका मांडणाऱ्या आवाजाने सोडली काँग्रेसची साथ, काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

चंद्रपूर : ‘कडू कारलं, तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी...’; मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

महाराष्ट्र : “केंद्र सरकारकडून अदानीचाच विकास, इलेक्टोरल बॉण्डवर नरेंद्र मोदी गप्प का?”; काँग्रेसची टीका

गोवा : आव्हाने-प्रतिआव्हानांनी तापले राजकारण; एकमेकांच्या कामगिरीस दोष

गोवा : सार्दिन म्हणाले, आता मी आराम करणार! सध्या तरी निवडणूक लढवण्याची इच्छा नाही

राष्ट्रीय : गायब होणाऱ्या ८५ पैशांची जादू थांबली; मोदींचा काॅंग्रेसवर हल्लाबाेल

राजस्थान : 26 वर्षीय तरुणाने उडवली भाजपची झोप; प्रचारासाठी CM योगी अन् बागेश्वर बाबाची पडली गरज

अकोला : गव्हाणकर यांच्यासह दोन अपक्षांची माघार; अकोला मतदारसंघात १५ उमेदवार रिंगणात