शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : “नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्याने अनेक नाराज, चूक केली असेल तर...”; काँग्रेस आमदार थेट बोलले

राष्ट्रीय : Rahul Gandhi : भाजपाच्या चुकीच्या धोरणांचे परिणाम आमचे जवान आणि त्यांचे कुटुंबीय भोगताहेत

महाराष्ट्र : विधानपरिषदेत विश्वजीत कदमांनीही क्रॉस वोटिंग केलं?; भास्कर जाधवांच्या दाव्यावर थोरात रोखठोक बोलले!

राष्ट्रीय : एनडीए विरुद्ध इंडिया; पुन्हा मोठी लढाई, तीन राज्यांमध्ये विधानसभेच्या २० जागांसाठी पोटनिवडणूक

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना 'या' गोष्टीसाठी सुबुद्धी द्यावी; काँग्रेसच्या नाना पटोलेंचे विठ्ठलाकडे साकडे

मुंबई : भाजपाच्या रथाला महाराष्ट्राने रोखले, लोकसभेचे निकाल डबल इंजिन सरकारला इशारा, अलका लांबा यांचं विधान

हिंगोली : काँग्रेस पक्षाने दाखविलेला विश्वास; प्रज्ञा सातव दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर

राष्ट्रीय : Nirmala Sitharaman : राम मंदिराबाबत काँग्रेसने पसरवलं खोटं, १४ राज्यांत एकही जागा जिंकता आली नाही

राष्ट्रीय : Mallikarjun Kharge : तुम्ही नोकऱ्या देण्यावरून...; खरगेंनी नरेंद्र मोदींना करुन दिली मोठ्या आश्वासनाची आठवण

महाराष्ट्र : मी फुटलो नाही, माझी बदनामी थांबवा; काँग्रेसच्या 'या' आमदाराने पक्षश्रेष्ठींना घातली साद