शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : मी फुटलो नाही, माझी बदनामी थांबवा; काँग्रेसच्या 'या' आमदाराने पक्षश्रेष्ठींना घातली साद

मुंबई : ‘त्या’ आमदारांसाठी काँग्रेसची दारे बंदच; पक्षश्रेष्ठींना यादी पाठवली : नाना पटोले

राष्ट्रीय : विधानसभा पोटनिवडणुकांत ‘इंडिया’ची सरशी; भाजपला झटका

महाराष्ट्र : मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न फसवे’’, नाना पटोले यांची टीका

राष्ट्रीय : काँग्रेसने केलेल्या चुका आपणही केल्या तर...; नितीन गडकरी यांचा भाजपाला सूचक इशारा

राष्ट्रीय : भाजपचं 'भय अन् भ्रमाचं' जाळं तुटलं...; पोट निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधींची बोचरी प्रतिक्रिया

महाराष्ट्र : कर्ज काढून सण करण्याच्या महायुती सरकारच्या प्रवृत्तीमुळेच राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

नागपूर : तीन्ही पक्षांच्या हायकमांडने बंडखोर आमदारांचा शोध घेऊन कारवाई करावी

राष्ट्रीय : सरकार स्थापन झाल्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपाचा पराभव, काँग्रेसची मुसंडी

महाराष्ट्र : “लोकसभेनंतर आता विधानसभेला महाविकास आघाडी विजयी होईल, पण...”; विश्वजित कदमांचे मोठे विधान