शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघावर काँग्रेसचा दावा; मविआत अस्वस्थता

राष्ट्रीय : विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचा जलवा, १३ पैकी ११ जागांवर आघाडी, भाजपाला धक्का

महाराष्ट्र : जयंत पाटलांबाबत नेमके कुठे गणित बिघडले; संजय राऊतांचा विधान परिषद निकालावर गौप्यस्फोट

महाराष्ट्र : बदमाश गेल्यावेळी सुटलेले, आता ट्रॅपमध्ये अडकले; नाना पटोलेंनी ती नावे दिल्लीला पाठविली

मुंबई : सर्वच मोठ्या पक्षांना मिळाली सरकारमध्ये राहण्याची संधी; अनेक कडू-गोड आठवणींनी गाजली १४ वी विधानसभा

राष्ट्रीय : भाजप २५ जूनला पाळणार ‘संविधान हत्या दिन’; काँग्रेसचा ४ जूनला ‘मोदीमुक्ती दिन’

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Parishad Election Result 2024 Live : महायुतीचे सर्व उमेदवार विजयी, जयंत पाटलांना धक्का, मिलिंद नार्वेकरांनी मारली बाजी!

राष्ट्रीय : २५ जून 'संविधान हत्या दिवस' म्हणून पाळला जाणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय  

मुंबई : “लोकसभा जिंकलो म्हणून गाफील राहू नका, विधानसभेसाठी जोमाने कामाला लागा”: रमेश चेन्नीथला

मुंबई : ‘लाडकी बहीण’ योजनेवरुन राम कदम अन् नाना पटोले आमनेसामने; विधानसभेत खडाजंगी