शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

सांगली : Sangli Lok Sabha Election 2024 : सांगलीत विशाल पाटील लोकसभा अपक्ष लढवणार? काँग्रेस कार्यकर्त्यांचे पोस्ट व्हायरल

राष्ट्रीय : माझा मुलगा निवडणुकीत पराभूत झाला पाहिजे, काँग्रेसच्या दिग्गज नेत्याने मुलाविरोधात थोपटले दंड

राष्ट्रीय : Narendra Modi : काँग्रेसच्या मनात विष, इंडिया आघाडीच्या लोकांना राम नावाचा द्वेष; मोदींचा हल्लाबोल

मुंबई : मविआत नाराजीनाट्य! सांगलीनंतर आता मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाडही नाराज

महाराष्ट्र : मीही नाराज, पण झालं ते झालं, हायकमांडचा आदेश पाळावा लागेल; नाना पटोलेंचं मोठं विधान

उत्तर प्रदेश : 'रामभरोसे' भाजपा आणि गोंधळलेले विरोधक; उत्तर प्रदेशात मोदी नवा इतिहास रचणार?

राष्ट्रीय : Digvijaya Singh : BJP आता BCP झालीय; दिग्विजय सिंह यांचा खोचक टोला, 'तो' फोटो केला शेअर

महाराष्ट्र : मविआच्या निर्णयानंतर सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी; म्हणाले...

महाराष्ट्र : सांगलीत मविआसोबत 'दगाफटका' होणार? विशाल पाटील बंडखोरीच्या पवित्र्यात, उद्या बैठक

महाराष्ट्र : जागा ठाकरे गटाला सुटली, असंतोषाची ठिणगी पेटली, सांगलीतील काँग्रेसचे काही नेते नॉटरिचेबल