शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : तगडा उमेदवारच नाही, तरी हाती मुंबईची जागा; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

महाराष्ट्र : नाना पटोलेंच्या कारला भीषण अपघात, सुदैवाने बचावले, काँग्रेसने भाजपावर गंभीर आरोप केले

राष्ट्रीय : विरोधी आघाडीचं नाव I.N.D.I.A असं का ठेवलं? याचिकेवर दिल्ली हायकोर्टात काँग्रेसनं असं दिलं उत्तर

संपादकीय : वाचनीय लेख - काँग्रेसचे ‘न्यायपत्र’ तुम्ही वाचले आहे का?

गोवा : काँग्रेस व 'इंडिया' आघाडीत ऑल इज वेल: अमित पाटकर

गोवा : प्रचाराचा श्रीगणेशा: काँग्रेसच्या बसमध्ये असंतुष्ट गैरहजर!

गोवा : 'ते' काँग्रेससाठी खरेच अनुकूल? सासष्टीतील वेळ्ळी, कुडतरी, फातोर्डा मतदारसंघाबाबत तर्काना उधाण

गोवा : रमाकांत खलपांनी केला होता श्रीपाद नाईकांचा प्रचार

मुंबई : उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला नमविले; सांगलीसह मुंबईतही वर्चस्व

राष्ट्रीय : ॲन्टाेनी म्हणतात, भाजपातून उभारलेल्या माझ्या मुलाचा पराभव व्हावा