शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राजस्थान : “लोकसभा निवडणुकीत आम्हाला मते देऊ नका”; काँग्रेसचा अजब प्रचार, राजस्थानात झाला ‘खेला’

पुणे : किस्सा कुर्सी का: मतमोजणी कक्षातील ‘सस्पेन्स’

महाराष्ट्र : विश्वासात न घेता वरिष्ठांनी जागा वाटप केले, जागा वाटपावरून काँग्रेसमध्येच अंतर्गत कलह

संपादकीय : राहुल यांच्या भेटीसाठी सातशे नेत्यांची रांग! प्रचारासाठी मोठी डीमांड

राष्ट्रीय : अमेठी, रायबरेलीमधून काँग्रेसकडून कोण निवडणूक लढवणार? ज्येष्ठ नेत्याने दिले सूचक संकेत

महाराष्ट्र : “संविधान संपवण्याची भाषा आमची नाही तर RSS अन् भाजपावाल्यांचीच”; काँग्रेसची NDAवर टीका

संपादकीय : आजचा अग्रलेख - मुनगंटीवारांचा असभ्यपणा

राष्ट्रीय : माजी मुख्यमंत्र्यांनी मुलाच्या निवडणूक प्रचारासाठी मागितली आर्थिक मदत, QR कोडही केला शेअर

गोवा : गोवा लोकसभा निवडणूक २०२४: काँग्रेसची बस उशिराच; नेहमीच वरातीमागून घोडे असा प्रकार

गोवा : उमेदवारी अर्ज भरण्यास १६ एप्रिलपासून सुरुवात