शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
3
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
4
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
5
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
6
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
7
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
8
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
9
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
10
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
11
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
12
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
13
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
14
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
15
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
16
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
17
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
18
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
19
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
20
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 13:30 IST

Bihar Assembly Election 2025 Voting: निवडणूक आयोगाकडून अद्याप यावर काही प्रतिक्रिया आलेली नाही. परंतू, अशाप्रकारे मतदानापासून रोखण्यामुळे मतदान प्रक्रिया कशी विश्वासार्ह राहील, असा सवाल केला जात आहे. 

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी पाटणा शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपले मत नोंदवण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेल्या दोन महिलांना मतदार यादीत नाव असूनही केवळ व्होटर स्लीप नसल्याकारणाने मतदानापासून रोखण्यात आले आहे. या प्रकारामुळे दोन्ही महिलांनी आपला संताप व्यक्त करत निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

श्रेय मेहता या महिलेने एएनआयला दिलेल्या मुलाखतीनुसार, निवडणूक केंद्रावरील अधिकाऱ्यांनी तिला मतदान करू दिले नाही. बीएलओने मला व्होटर स्लीप दिली नाही, ती डिजिटल स्वरुपात डाऊनलोड कर असे सांगितले. माझे नाव मतदार यादीत आहे, तरीही मला तू ती स्लीप आणली नाहीस तर मतदान करू शकत नाहीस, असे सांगण्यात आले आहे. डिजिटल स्लीपही आहे. माझ्याकडे मतदान ओळखपत्र देखील आहे. यादीत १७ नंबरला माझे नावही आहे. सकाळी ६.३० वाजल्यापासून मी रांगेत होते, आता नंबर आला तर मतदान करू दिले नाही. मी आता माघारी जात आहे, मतदान करणार नाही, असे तिने म्हटले आहे. 

दुसऱ्याही महिलेचा मतदान रोखल्यावरून हाच आरोप आहे. अनुपमा शर्मा यांनी देखील आपल्याला व्होटर स्लीप नसल्याने मतदान करू दिले नसल्याचा आरोप केला आहे. नाव यादीत आहे, मतदान ओळखपत्र आहे तरीही मला मतदानापासून रोखले आहे. ५ मिनिटे बाजुला थांबण्यास सांगण्यात आले, पहिल्यांदाच असा अनुभव आल्याचा आरोप तिने केला आहे. 

निवडणूक आयोगाकडून अद्याप यावर काही प्रतिक्रिया आलेली नाही. परंतू, अशाप्रकारे मतदानापासून रोखण्यामुळे मतदान प्रक्रिया कशी विश्वासार्ह राहील, असा सवाल केला जात आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Election: No Vote Without Slip! Women Stopped Despite Queueing.

Web Summary : In Patna, women with names on voter lists were denied voting due to lack of voter slips. Despite having voter IDs and digital slips, they were turned away, raising concerns about the election process.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग