शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : BJP मध्ये एकच व्यक्ती पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पाहू शकतो; राहुल गांधींचे PM मोदींवर टीकास्त्र

राष्ट्रीय : 21व्या शतकात नवे चक्रव्यूह रचण्यात आले आहे, जे मोदीजी छातीवर लावून चालतात; राहुल गांधींचा हल्लाबोल

राष्ट्रीय : देशात 'टॅक्स' दहशतवाद, चक्रव्यूह...; विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा लोकसभेत हल्लाबोल

राष्ट्रीय : मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची अकबरुद्दीन ओवेसींना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर; पण ठेवली ही अट...

राष्ट्रीय : युक्रेन भेटीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला भेट देणार की नंतर? काँग्रेसचा खोचक टोला

गोवा : दाबोळी विमानतळ चालू राहण्याची खात्री द्या: खासदार विरियातो फर्नांडिस 

नांदेड : मी काँग्रेसमध्येच,योग्यवेळी बोलणार...; पत्रकार दिसताच आमदार अंतापूरकर यांनी काढला पळ

राष्ट्रीय : 'काँग्रेसला श्रीरामाची अ‍ॅलर्जी', रामनगर जिल्ह्याचे नाव बदलल्यामुळे राजकारण तापले

राष्ट्रीय : 99 वर साप चावेल आणि थेट शून्यावर जाल, केंद्रीय मंत्री ललन सिंह यांच्याकडून काँग्रेसची खिल्ली

अमरावती : केवळ मुंबई, पुणे, नागपूर म्हणजेच महाराष्ट्र राज्य आहे काय...?