शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

व्यापार : तुमच्या 'रिकाम्या खिशातून' बँकांनी त्यांची तिजोरी भरली; पाच वर्षांत ₹ 8500 कोटी कमावले....

महाराष्ट्र : लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी जोमाने काम करा- नाना पटोले

महाराष्ट्र : महायुती सरकार हे जनतेसाठी की सत्ताधारी आमदारांना खैरात वाटण्यासाठी’’, त्या निर्णयावरून विजय वडेट्टीवार यांचा सवाल   

राष्ट्रीय : जनता अभिमन्यू नाही तर...; राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या योजनांसंदर्भात सोशल मीडियावर हे काय लिहिलं?

राष्ट्रीय : सहा लोकांनी चक्रव्यूह निर्माण केले अन् देशाला त्यात अभिमन्यूसारखे अडकवले: राहुल गांधी 

सांगली : सत्ता राखणाऱ्या महाराष्ट्रातील १७ खासदारांसाठी तरी निधी द्या; विशाल पाटील लोकसभेत बरसले!

राष्ट्रीय : 'बालकबुद्धी, त्यांनी आधी बोलण्याची ट्यूशन घ्यावी', केंद्रीय मंत्र्यांची राहुल गांधींवर बोचरी टीका

तंत्रज्ञान : भारतात बंद होणार Whatsapp?; IT मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्टच सांगितलं?

राष्ट्रीय : अर्थमंत्री हसत आहेत..., कमाल आहे...! संसदेत राहुल गांधींच्या कोणत्या विधानावर हसल्या निर्मला सीतारमन?

मध्य प्रदेश : भाजप नेत्याचं स्वागत करणं काँग्रेस नेत्यांना पडलं महागात, पक्षाकडून कारवाई