शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील बड्या नेत्याला केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची ऑफर

महाराष्ट्र : विरोधी पक्षनेत्यांची जात विचारून अनुराग ठाकूरांनी भाजपाची मनुवादी वृत्ती दाखवली, नाना पटोले यांची टीका

राष्ट्रीय : 'मला या वातावरणात जगायचे नाही...', राज्यसभेत भावूक झाले मल्लिकार्जुन खरगे; कारण काय?

कोल्हापूर : महामार्गाची दुरवस्था; कोल्हापूर-पुणे महामार्गावरील वाहने शनिवारी विनाटोल सोडणार, काँग्रेसचे आंदोलन

राष्ट्रीय : वातावरण आपल्या बाजूने, भाजपने धडा घेतलेला नाही; सोनिया गांधी यांचा महत्त्वाचा सल्ला

राष्ट्रीय : कोण तयार करतं राहुल गांधींचं भाषण? ज्याच्या बळावर संसदेत भाजपला फोडताहेत घाम; अशी आहे संपूर्ण टीम

राष्ट्रीय : राजीव गांधी फाउंडेशन आणि चॅरिटेबल ट्रस्टमध्ये किती SC,ST,OBC? सीतारमन यांचं वर्मावर बोट!

राष्ट्रीय : दुर्योधन, दु:शासन दुष्ट होते, पण त्यांनी आणीबाणी लादली नाही; थरूर यांच्या पुस्तकाचा आधार घेत ठाकूर यांची फटकेबाजी 

राष्ट्रीय : अनुराग ठाकूर यांनी मला शिविगाळ केली, राहुल गांधींचा गंभीर आरोप, लोकसभेत खडाजंगी  

राष्ट्रीय : निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत 'ती' यादीच वाचली; काँग्रेसला करून दिली जुनी आठवण