शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

अमरावती : केवळ मुंबई, पुणे, नागपूर म्हणजेच महाराष्ट्र राज्य आहे काय...?

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेसाठी काँग्रेस 'ॲक्शन मोड'वर; मविआच्या जागावाटपासाठी नेमली पक्षातील १० जणांची समिती

राष्ट्रीय : Video : राहुल गांधींच्या घराचा पत्ता बदलला; प्रियंका गांधींनी केली भावाच्या नवीन घराची पाहणी

नागपूर : काँग्रेस नेते सुनील केदार यांना धक्का; सर्वोच्च न्यायालयाकडून हस्तक्षेप करण्यास नकार!

राष्ट्रीय : इथेही राजकारण; कारगिलमध्ये पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणावरुन काँग्रेसची नाराजी

राष्ट्रीय : माझे आजोबा देशासाठी शहीद झाले, काँग्रेससाठी नाही, पंजाबचे दोन खासदार संसदेत भिडले

महाराष्ट्र : “राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी”: विजय वडेट्टीवार

राष्ट्रीय : नोटबंदीचा उल्लेख करताच ओम बिर्लांचा हस्तक्षेप; म्हणाले, २०१६ निघून गेले, अर्थसंकल्पावर बोला...

राष्ट्रीय : पुन्हा मानहानी प्रकरण; राहुल गांधींच्या अडचणीत वाढणार? 26 जुलैला कोर्टात हजर राहणार...

नाशिक : महायुती सरकारच्या शेतकऱ्यांसाठीच्या घोषणा फसव्या, विजय वडेट्टीवार यांची टीका