लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"...तर मी विनेश फोगटला राज्यसभेवर पाठवलं असतं", काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया  - Marathi News | "...then I would have sent Vinesh Phogat to Rajya Sabha", reaction of Congress leaders Bhupinder Singh Hooda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर मी विनेश फोगटला राज्यसभेवर पाठवलं असतं", काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया 

Vinesh Phogat : भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटच्या कुस्तीतून निवृत्तीवर काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

काँग्रेसने मागविले विधानसभा इच्छुकांकडून अर्ज, कोल्हापूर जिल्ह्यातून पहिल्या दिवशी एकच अर्ज  - Marathi News | Congress called for applications from aspirants for assembly elections, only one application came from Kolhapur district on the first day | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काँग्रेसने मागविले विधानसभा इच्छुकांकडून अर्ज, कोल्हापूर जिल्ह्यातून पहिल्या दिवशी एकच अर्ज 

शनिवारपर्यंतची राहणार मुदत ...

वक्फ कायद्याची काय गरज? कोणत्या सुधारणा केल्या? किरेन रिजिजूंनी दिली सर्व प्रश्नांची उत्तरे - Marathi News | Waqf Amendment Bill 'This bill does not interfere with any religion', Kiren Rijiju's reply to opposition questions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ कायद्याची काय गरज? कोणत्या सुधारणा केल्या? किरेन रिजिजूंनी दिली सर्व प्रश्नांची उत्तरे

'हे विधेयक कोणत्याही धर्मात हस्तक्षेप करत नाही. वंचितांना हक्क देण्यासाठी विधेयक आणले आहे.' ...

'शक्तिपीठ' विरोधात पुन्हा एल्गार; कोल्हापूरसह १२ जिल्ह्यांत सोमवारी महाधरणे - Marathi News | Mahadharna protest in 12 districts against Shaktipeth highway on Monday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'शक्तिपीठ' विरोधात पुन्हा एल्गार; कोल्हापूरसह १२ जिल्ह्यांत सोमवारी महाधरणे

संघर्ष समिती आक्रमक ...

मविआ : एक वॉररूम; एक स्ट्रॅटेजी; विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात ठाकरे यांची राहुल गांधी, खरगे यांच्याशी चर्चा - Marathi News | Mawia : a warroom; A strategy; Thackeray's discussion with Rahul Gandhi, Kharge regarding seat allocation in Vidhan Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मविआ : एक वॉररूम; एक स्ट्रॅटेजी; विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात ठाकरे यांची राहुल गांधी, खरगे यांच्याशी चर्चा

विधानसभेच्या १५५ जागा सोडून इतर जागांसाठी आता उद्धवसेना, शरद पवार गट, काँग्रेस या तिघांना बोलणी करावी लागेल. ...

Satara: किणीप्रमाणेच आनेवाडी टोलनाक्यावर सवलत द्या, काँग्रेसची आक्रमक मागणी  - Marathi News | Concession on Anewadi toll booths like Kini, aggressive demand of Congress  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: किणीप्रमाणेच आनेवाडी टोलनाक्यावर सवलत द्या, काँग्रेसची आक्रमक मागणी 

आठ दिवसांत निर्णय घेण्याबाबत इशारा  ...

उद्धव ठाकरेंनी घेतली राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंची भेट; जागा वाटपावर चर्चा? - Marathi News | Uddhav Thackeray met Congress Rahul Gandhi, Mallikarjun Kharge; Discussion on maharashtra assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरेंनी घेतली राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंची भेट; जागा वाटपावर चर्चा?

उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह ३ दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्याठिकाणी संजय राऊतांच्या सरकारी निवासस्थानी ठाकरे कुटुंबाचा मुक्काम आहे. ...

विधानसभेसाठी काँग्रेसने रणशिंग फुंकलं; १० ऑगस्टपासून सात नेते महाराष्ट्र पिंजून काढणार! - Marathi News | Congress blows trumpet for assembly; From August 10, seven leaders will capture Maharashtra! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विधानसभेसाठी काँग्रेसने रणशिंग फुंकलं; १० ऑगस्टपासून सात नेते महाराष्ट्र पिंजून काढणार!

जागा वाटपासाठी काँग्रेसने नेमली समिती. ...