देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Maharashtra Assembly Election 2024 Congress Priyanka Gandhi : ‘जय भवानी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘साईबाबाजी की जय’ अशी घोषणा देत काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिव प्रियंका गांधी भाषणाला सुरुवात केली. ...
Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजीमंत्री दिवंगत बी. जे. खताळ-पाटील यांचे नातू विक्रमसिंह खताळ-पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ...
Maharashtra Assembly Election 2024 : आम्ही १६५ ते १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचे काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी म्हटले आहे. ...
काँग्रेस महासचिव तथा झारखंड प्रभारी गुलाम अहमद मीर यांनी गुरुवारी आश्वासन दिले आहे की, जर आपला पक्ष सत्तेत आला, तर घेसखोर असोत अथवा नसो, राज्यातील सर्व नागरिकांना 450 रुपयांत गॅस सिलिंडर दिला जाईल. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप-काँग्रेस समोरा-समोर आ ...