लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून बाबुराव कुलकर्णींना उमेदवारी - Marathi News | Baburao Kulkarni gets nomination from Congress for Legislative Council election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून बाबुराव कुलकर्णींना उमेदवारी

बाळासाहेब थोरात यांच्याकडून उमेदवारीची घोषणा ...

फाशीच्या अंमलबजावणीत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा - विजय वडेट्टीवार - Marathi News | Take action against the officers who are delaying execution of death sentence demands Vijay Wadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फाशीच्या अंमलबजावणीत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा - विजय वडेट्टीवार

पुणे बलात्कार आणि हत्या प्रकरणी वडेट्टीवार यांची मागणी ...

काँग्रेसला मोठा धक्का, गांधी कुटुंबाच्या निकटवर्तीय नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी - Marathi News | Congress leader Sanjay Singh resigned from party & Rajya Sabha membership | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला मोठा धक्का, गांधी कुटुंबाच्या निकटवर्तीय नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभव आणि राहुल गांधी यांनी तडकाफडकी दिलेल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर सुरू झालेली काँग्रेसची घसरण सुरूच आहे. ...

विधानसभेलाही अशोक चव्हाणांना रोखण्यासाठी भाजपची व्यूहरचना - Marathi News | Ncp Nanded District President Bapusaheb Gorthekar go bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेलाही अशोक चव्हाणांना रोखण्यासाठी भाजपची व्यूहरचना

राष्ट्रवादीचे बापूसाहेब गोरठेकर यांना भाजपमध्ये घेऊन चव्हाणा यांच्याविरुद्ध तगडा उमेदवार देण्याचा डाव भाजपकडून आखला जात असल्याचे बोलले जात आहे. ...

कमळ न फुलता काँगे्रसचा हात गाळात, सातारा जिल्ह्यातील स्थिती - Marathi News | Condition of the Congress hand in lotus bloom, status in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कमळ न फुलता काँगे्रसचा हात गाळात, सातारा जिल्ह्यातील स्थिती

मागील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी एकाही ठिकाणी ह्यकमळह्ण फुलले नाही. तरीदेखील काँगे्रसची वाताहत सुरू राहिली. सर्वच ठिकाणी टप्प्या-टप्प्याने काँगे्रसची पडझड होत गेली. काँगे्रसचा हात आणि पायही गाळात चालला असला तरी तो ओढून काढण्याचा ...

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 'या' पाच आमदारांनी दिले राजीनामे; भाजपात करणार प्रवेश - Marathi News | Congress-NCP's MLAs resign todays, likely join to BJP | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 'या' पाच आमदारांनी दिले राजीनामे; भाजपात करणार प्रवेश

उत्तर मुंबईत काँग्रेसकडून तरुण नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार - Marathi News | In North Mumbai, Congress will provide opportunities for young new faces | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर मुंबईत काँग्रेसकडून तरुण नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार

उत्तर मुंबईत महायुतीला कडवी लढत देण्यासाठी काँग्रेस सज्ज झाली आहे. ...

तिहेरी तलाक विधेयक आज राज्यसभेत; मोदी सरकारची अग्निपरीक्षा  - Marathi News | Tripple Talaq Bill in Rajya Sabha today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिहेरी तलाक विधेयक आज राज्यसभेत; मोदी सरकारची अग्निपरीक्षा 

राज्यसभेत बहुमत नसल्याने भाजपाला तिहेरी तलाक विधेयक मंजूर करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ...