लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
चांदिवलीत अल्पसंख्याक मतदारांचा कौल महत्त्वाचा ठरणार - Marathi News |  Minority voter turnout will be important | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चांदिवलीत अल्पसंख्याक मतदारांचा कौल महत्त्वाचा ठरणार

काँग्रेसचे वर्चस्व; नशीब अजमाविणाऱ्या प्रत्येक पक्षाच्या उमेवाराचा कस लागणार ...

'या' दोघांमध्ये काँग्रेस अध्यक्ष होण्याची 'पॉवर'; मिलिंद देवरांची 'मन की बात' - Marathi News | Sachin Pilot and Jyotiraditya Scindia can provide strength to congress; says milind deora | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' दोघांमध्ये काँग्रेस अध्यक्ष होण्याची 'पॉवर'; मिलिंद देवरांची 'मन की बात'

काँग्रेस अध्यक्षपदासाठी अनेक नावं चर्चिली गेली, पण अद्याप कुणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडलेली नाही. ...

माझे आजोबा पडले,वडील पडले; पडण्याच्या ऐवजी नवीन काहीच नाही: प्रकाश आंबेडकर - Marathi News | Prakash Ambedkar on congress Party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझे आजोबा पडले,वडील पडले; पडण्याच्या ऐवजी नवीन काहीच नाही: प्रकाश आंबेडकर

मला पडण्याची भीती असती तर मी भाजपमध्ये गेलो असतो ...

राज ठाकरे यांचे ईव्हीएम विरोधातील आंदोलन म्हणजे पळकुटेपणा - प्रकाश आंबेडकर - Marathi News | Raj Thackeray's protest against EVM is Escapism - Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे यांचे ईव्हीएम विरोधातील आंदोलन म्हणजे पळकुटेपणा - प्रकाश आंबेडकर

भाजप आणि शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदावर दावा करण्यात येत आहे. शिवेसेनेकडून बाण सुटला आहे. ...

विरोधक गलितगात्र, २०२४ पर्यंत चिंता नाही: रामदास आठवले  - Marathi News | Opponents are Desperate, not worried still 2014 : Ramdas athavale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधक गलितगात्र, २०२४ पर्यंत चिंता नाही: रामदास आठवले 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सह सगळे विरोधक जरी एकत्र आले तरी फार काही फरक पडणार नाही.. ...

नांदेडमध्ये काँग्रेसच्या मुलाखतीला इच्छुकांची तोबा गर्दी - Marathi News | heavy response to Congress interview in Nanded for vidhan sabha | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये काँग्रेसच्या मुलाखतीला इच्छुकांची तोबा गर्दी

अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश   ...

मलकापुरात भाजपला सुरुंग लावण्याचे काँग्रेसपुढे आव्हान - Marathi News | Challenge of Congress in Malakapur Legislative Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मलकापुरात भाजपला सुरुंग लावण्याचे काँग्रेसपुढे आव्हान

भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मलकापूरचे विद्यामान आमदार चैनसुख संचेती यांनी आपल्या मतदारसंघात भाजपचा विजयाचा झेंडा अबाधित ठेवला आहे. ...

माझ्या रक्तातच काँग्रेस; 'या' महिला नेत्यांनी ठणकावले - Marathi News | Congress in my blood; 'says Varsha Gaikwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्या रक्तातच काँग्रेस; 'या' महिला नेत्यांनी ठणकावले

वर्षा गायकवाड यांचे वडिल एकनाथ गायकवाड यांना नुकतेच मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आहे. काँग्रेसकडून देण्यात आल्यामुळे जबाबदारी यामुळे गायकवाड कुटुंबीय पक्षांतर करेल, याची शक्यता कमीच आहे. ...