लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
हर्षवर्धन पाटील भाजपाच्या संपर्कात, इंदापूरच्या जागेबाबत राष्ट्रवादीच्या आडमुठेपणामुळे नाराज? - Marathi News | Harshvardhan Patil upset with NCP's stubbornness on Indapur Assembly seat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर्षवर्धन पाटील भाजपाच्या संपर्कात, इंदापूरच्या जागेबाबत राष्ट्रवादीच्या आडमुठेपणामुळे नाराज?

विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असताना राज्यातील मुख्य विरोधी पक्षष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. ...

पुणे महापालिकेच्या सभेत ३७० वरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुगलबंदी - Marathi News | removed 370 act from jammu kashmir dialogue quarrel in the bjp and opposition in the Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या सभेत ३७० वरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुगलबंदी

काही सदस्यांनी काँग्रेसने जम्मू काश्मीर आपल्या देशापासून कसे वेगळे ठेवले हे देखील सांगितले. ...

चिदंबरम खरं बोलतात म्हणून सरकारकडून त्यांच्याविरोधात कारवाई - प्रियंका गांधी - Marathi News | priyanka gandhi supports chidambram says coward government is shamefully hunting him down | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिदंबरम खरं बोलतात म्हणून सरकारकडून त्यांच्याविरोधात कारवाई - प्रियंका गांधी

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी पी. चिदंबरम यांच्या पाठिशी उभ्या राहिल्या आहेत.  ...

परंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड - Marathi News |  Congress try to be again win of Constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड

भाजपचा उमेदवार कोण असणार यावर बरीच राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत. ...

राष्ट्रवादी आमदारांचा सरासरी १७ लाख खर्च; भाजप, काँग्रेसचे आमदार दुसऱ्या स्थानी - Marathi News | NCP MLAs spend an average of 17 lakh; BJP, Congress MLA in second place | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी आमदारांचा सरासरी १७ लाख खर्च; भाजप, काँग्रेसचे आमदार दुसऱ्या स्थानी

महाराष्ट्र इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक वॉच (एडीआर) या संस्थांनी आमदारांच्या खर्चाचे विश्लेषण केले आहे. ...

काँँग्रेसने गटातटाचे राजकारण सोडून एकत्रितपणे काम करण्याची गरज : डॉ. श्रीपाल सबनीस - Marathi News | Congress needs to leave the politics of coalition and work together: Dr Shripal Sabnis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँँग्रेसने गटातटाचे राजकारण सोडून एकत्रितपणे काम करण्याची गरज : डॉ. श्रीपाल सबनीस

नरेंद मोदी- अमित शहा या जोडगोळीपुढे काँग्रेस गलितगात्र झाल्याचे दिसत आहे... ...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : मतदारांचा शेवटचा दिवस झाला ‘गोड’ - Marathi News | Local Govt. Elections: Voters last day becomes 'sweet' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : मतदारांचा शेवटचा दिवस झाला ‘गोड’

६५७ पैकी ६४७ मतदारांनी केले मतदान ...

आरक्षणाबाबत संघाचा पोटशूळ अद्यापही कायम; काँग्रेसने केली आरएसएसवर टीका  - Marathi News | Congress criticizes RSS Regarding reservation statement By Mohan Bhagwat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरक्षणाबाबत संघाचा पोटशूळ अद्यापही कायम; काँग्रेसने केली आरएसएसवर टीका 

संघ विचारधारा मनुस्मृतीच्या पगड्यातून कधीही बाहेर पडणार नाही. ...