लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेस-राष्ट्रवादीचे २२० जागांवर एकमत; अंतिम निर्णय लवकरच - Marathi News | Congress-Nation 1 Plaintiff unanimous in 7 seats; Final decision soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस-राष्ट्रवादीचे २२० जागांवर एकमत; अंतिम निर्णय लवकरच

जयंत पाटील यांची माहिती : राष्ट्रवादी काँग्रेसकडे ८१३ इच्छुकांचे अर्ज ...

शह-काटशह : थोरात-विखे; दोघांनाही एकमेकांची धास्ती - Marathi News | Thorat-Vikhe; Both men feared each other | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शह-काटशह : थोरात-विखे; दोघांनाही एकमेकांची धास्ती

राजकीय संघर्ष; पण मतदारसंघांची गुंतागुंत ...

आमदार भालके 'कन्फ्युज'; पंढरपुरात 'मनसे'ची तयारी जोरात - Marathi News | MLA Bhalke 'Confuse' in Pandharpur; MNS preparation in progress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार भालके 'कन्फ्युज'; पंढरपुरात 'मनसे'ची तयारी जोरात

भालके आणि परिचारक यांना आव्हान देण्यास तोडीस उमेदवार राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे नाही. त्यामुळे आघाडीत मनसे सामील झाल्यास ही जागा मनसेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. तशी तयारीही मनसेची सुरू आहे. ...

अकोला पश्चिमसह बाळापूरमध्ये इच्छुकांची ‘लॉबिंग’! - Marathi News | 'Lobbying' of aspirants in Balapur with Akola West! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला पश्चिमसह बाळापूरमध्ये इच्छुकांची ‘लॉबिंग’!

इच्छुकांनी आपआपल्या ‘गॉडफादर’कडे लॉबिंग सुरू केल्याची माहिती आहे. ...

काँग्रेस, राष्ट्रवादीसह वंचितांची मतदारसंघ बांधणी वेगाने - Marathi News | Congress, NCP and VBA starts Vidhan Sabha preparation rapidly | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काँग्रेस, राष्ट्रवादीसह वंचितांची मतदारसंघ बांधणी वेगाने

शिवसेना-भाजप युतीला टक्कर देण्यासाठी उमेदवारांनी सुरू केलाय जनसंपर्क  ...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपालदास अग्रवाल शिवसेनेच्या वाटेवर? - Marathi News | Senior Congress leader Gopal Das Agarwal on the way to Shiv Sena? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपालदास अग्रवाल शिवसेनेच्या वाटेवर?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल हेही शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. ...

परतूर, मंठा तालुक्यांत विकासाचा अनुशेष कायम-सुरेश जेथलिया - Marathi News | Suresh Jethlia, the backbone of development in Patur, Mantha talukas | Latest jalana News at Lokmat.com

जालना :परतूर, मंठा तालुक्यांत विकासाचा अनुशेष कायम-सुरेश जेथलिया

परतूर आणि मंठा तालुक्यात कॅबिनेट मंत्री असतानाही पाहिजे, तसा विकास झालेले नाही. आजही पाणी, रस्ते, आरोग्य यांचा अनुशेष कायम आहे, त्यामुळे जनतेने आता युती सरकारच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी केले. ...

भाषण बॉम्बनंतर हर्षवर्धन पाटील नॉट रिचेबल - Marathi News | Harshvardhan Patil is not reachable after the speech | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाषण बॉम्बनंतर हर्षवर्धन पाटील नॉट रिचेबल

इंदापूरच्या जागे संदर्भात अद्याप कोणत्याही स्वरुपाचा निर्णय झालेला नाही.  तरीही पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस  आणि पवार कुटुंबियांवर केलेले आरोप अत्यंत धक्कादायक आहे.... ...