लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
वंचितची काँग्रेसला अखरेची डेडलाईन, अन्यथा... - Marathi News | Vanchit Bahujan Aaghadi give deadline to congress for decision on alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचितची काँग्रेसला अखरेची डेडलाईन, अन्यथा...

वंचित बहुजन आघाडीने सुद्धा संपूर्ण २८८ मतदारसंघात उमेदवार देण्यासाठी मुलाखती  सुरु  केल्या आहेत. ...

सतेज पाटील यांच्याकडे कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद - Marathi News | Kolhapur district president Satej Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सतेज पाटील यांच्याकडे कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद

माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी पक्षाचा अचानक राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आमदार सतेज पाटील यांच्याकडे देण्यात आल्याची घोषणा प्रदेश काँग्रेसने शनिवारी केली आहे. ...

काँग्रेस जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांना डच्चू - Marathi News | Congress district president Ramesh Kadam to be robbed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :काँग्रेस जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांना डच्चू

काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष बदल झाला आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांना डच्चू देण्यात आला असून, त्यांच्याजागी खेडच्या अ‍ॅड. विजय भोसले यांची निवड करण्यात आली आहे. ...

आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा; म्हणाले, लोकशाहीच्या मुल्यांसोबत होतेय तडजोड - Marathi News | IAS officer resigns; Said, compromise with the values of democracy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा; म्हणाले, लोकशाहीच्या मुल्यांसोबत होतेय तडजोड

मुळचे तामिळनाडूमधील असलेले सेंथील २००९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या पत्रात म्हटले की, दक्षिण कन्नडमधील लोक आणि लोकप्रतिनिधी माझ्या बाबतीत उदार आहेत. मात्र मला सोपविलेले काम मी अर्ध्यात सोडून देत आहे. त्यामुळे मी येथील लोकांची माफी मा ...

गड-किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय दुर्दैवी-थोरात - Marathi News | The decision to rent fortresses is unfortunate | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गड-किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय दुर्दैवी-थोरात

सर्व गड किल्ले महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी तीर्थस्थान आहे. शासनाने गड-किल्ले भाड्याने देण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. ...

शिवसेना-भाजप युतीचे काँग्रेसला आव्हान - Marathi News | Shiv Sena-BJP alliance challenges Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना-भाजप युतीचे काँग्रेसला आव्हान

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा येथील मतदारांच्या संख्येचा विचार करता अंधेरी (पूर्व) विधानसभा क्षेत्रात एकूण मतदार ...

काँग्रेस-राष्ट्रवादीचे २२० जागांवर एकमत; अंतिम निर्णय लवकरच - Marathi News | Congress-Nation 1 Plaintiff unanimous in 7 seats; Final decision soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस-राष्ट्रवादीचे २२० जागांवर एकमत; अंतिम निर्णय लवकरच

जयंत पाटील यांची माहिती : राष्ट्रवादी काँग्रेसकडे ८१३ इच्छुकांचे अर्ज ...

शह-काटशह : थोरात-विखे; दोघांनाही एकमेकांची धास्ती - Marathi News | Thorat-Vikhe; Both men feared each other | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शह-काटशह : थोरात-विखे; दोघांनाही एकमेकांची धास्ती

राजकीय संघर्ष; पण मतदारसंघांची गुंतागुंत ...