देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
हाच प्रश्न कार्यक्रमाचे एँकर यांनी वल्लभ यांना विचारला. त्यावर त्यांनी पाचवर १२ शून्य लागल्यावर पाच ट्रिलियन होतात, असं उत्तर दिलं. यावेळी जीडीपीवरून वल्लभ यांनी पुन्हा पात्रा यांना लक्ष्य केले. ...
गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादी कॉँग्रेसबरोबर मैत्रीपूर्ण लढत देणाऱ्या कॉँग्रेसने यंदाची निवडणूक आघाडी करून लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी, त्यासाठी होणाºया जागावाटपाचा सन २००९चा फॉर्म्युला नको आहे. ...
भाजपने पंचायत राज व्यवस्थेचे उल्लंघन करीत एका महिला संरपंचाचा अपमान केला, असा आरोप खुद्द सिल्लेवाडा येथील महिला संरपंच प्रमिला बागडे यांनी जिल्हा ग्रामीण काँग्रेसतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत केला. ...