नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महायुतीकडे पाशवी बहुमत असतानाही सरकार स्थापण्यास उशीर होत असून, ‘मित्राचा’ निर्णय झाल्यावरच मुख्यमंत्री ठरेल व सरकार बनेल, अशी टीका करण्यात आली आहे. ...
सक्रिय राजकारणात कधी याल असे वाटले होते का? असे विचारले असता त्या म्हणाल्या, आपल्या काैटुंबिक राजकीय पार्श्वभूमीमुळे मी सातत्याने जनमानसात येतच होते. ...
Gautam Adani News : माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्यापाठोपाठ राज्यसभेचे माजी खासदार आणि वकील महेश जेठमलानी हेदेखील अदानी समूह आणि समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या बचावासाठी मैदानात उतरलेत. पाहा काय म्हटलंय जेठमलानी यांनी. ...
Maharashtra Assembly Election 2024 Result: काँग्रेसला विदर्भातून सर्वाधिक यश मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र तिथेहे पक्षाचं पानिपत झालं. तर भाजपाने काँग्रेसच्या अनेक जागा हिसकावून घेतल्या. आता भाजपाचे नवनिर्वाचित आमदार आशिष देशमुख यांनी काँग्रेसला खोच ...
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून त्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. सभागृहात निवडून आलेल्या आमदारांवर एडीआरचा रिपोर्ट आला आहे. ...