शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या प्रयत्नानंतरही काँग्रेसच्या 'हाता'तून बसपाचा 'हत्ती' निसटला

राष्ट्रीय : राफेल : नव्या खुलाशाची नोंद घ्या, काँग्रेसची कॅगकडे धाव

गडचिरोली : केजीबीव्हीतील समस्या सोडवा

गडचिरोली : काँग्रेसच्या मोर्चाची कोरची तहसीलवर धडक

राष्ट्रीय : Opinion Poll: ...तर यूपीए ठरणार एनडीएपेक्षा वरचढ

मुंबई : Opinion Poll: आत्ता निवडणूक झाल्यास पुन्हा मोदी सरकार, पण ६० जागा घटणार! 

जळगाव : काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेस जळगावमधील फैजपूर येथून सुरुवात

जळगाव : इंधन दरवाढीतून सरकारने १२ लाख कोटींचा गल्ला भरला - मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप

जळगाव : आधीच राज्य गहाण असताना पुन्हा कसे गहाण टाकणार - अशोक चव्हाण

अहिल्यानगर : अहमदनगर जिल्ह्यात मंगळवारी धडकणार कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा